शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत तीन हप्त्यांत दिली जाते.
गावातील बेरोजगारांना दरवर्षी १०० दिवस हमी रोजगार उपलब्ध.
गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन आरोग्य सुधार.
प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा.
ग्रामीण गरीबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत.
गावातील घरात शौचालय उभारणी व स्वच्छतेसाठी मदत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना
‘स्वामित्व योजना’ ग्रामीण जमिनीचे ड्रोन मॅपिंग करून मालकांना कायदेशीर मालकी कार्ड देऊन मालमत्ता स्पष्टता व आत्मनिर्भर ग्रामीण भारत साधते.
संसद आदर्श ग्राम योजना ग्रामीण विकासासाठी संसद सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श, लोकसहभागी व समाजाभिमुख ग्राम तयार करते.
© 2025 All Rights Reserved. Design by Novami Infotechs Pvt Ltd ~ Distributed by Novami Infotechs Pvt Ltd